शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची पुर्व तयारीवर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:49 IST

चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक आणि ट्रेनिंग अ‍ॅड प्लेसमेंट विभागातंर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ ची पुर्वतयारी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले

चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक आणि ट्रेनिंग अ‍ॅड प्लेसमेंट विभागातंर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ ची पुर्वतयारी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यासाठी क्लटर मॅनेजर एफटीटीएक्स इंजिनिअर आॅफ रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. अहमदनगरचे संदीप गांगुर्डे हे उपस्थित होते. त्यांनी रिलायन्स जिओमधील नोकरीचय विविध संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ते स्वता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ चे विजेता होते.त्यामुळे हॅकेथॉन स्पर्धेची पुर्वतयारी कशी करावयाची यावर आपले अनुभव सांगुन विद्यार्थ्यांना संबोधीत केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पंकज कापसे, प्रा. संतोष अंभोरे,प्रा. माधुरी कवडे यांनीविभागप्रमुख डॉ. महेश संघवी व प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा व प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालय