शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी वाचनालयात व्याख्यानमाला

By admin | Updated: December 27, 2015 22:50 IST

पंचवटी वाचनालयात व्याख्यानमाला

पंचवटी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व पंचवटी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.३१) ते शनिवार (दि.२) या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रकार्यवाह नथू देवरे यांनी पत्रकान्वये दिली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मधुरा क्षेमकल्याणी या ‘सकारात्मक संवाद व रहस्य आनंदाचे’ या विषयावर गुंफणार आहेत. शुक्रवारी प्रा. के. मा. मोरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्रामगीता या विषयावर व्याख्यान होईल, तर शनिवारी तिसरे पुष्प प्रा. जयंत महाजन हे पत्रकारितेतील आगळेवेगळे अनुभव या विषयावर गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शांताराम रायते, डॉ. सुनील ढिकले, के. के. मुखेडकर, माधवराव भणगे, हिरालाल परदेशी आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रविवार, दि. ३ जानेवारी रोजी वाचनालयात सकाळी ९ वाजता एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)