शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठी १४ डिसेंबरला आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:14 IST

मालेगाव तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची कार्यवाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थगित ठेवण्यात आली होती. सरपंचपदाचे आरक्षण निश्चितीबाबत शासनाचे ...

मालेगाव तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची कार्यवाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थगित ठेवण्यात आली होती. सरपंचपदाचे आरक्षण निश्चितीबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण सोमवार, दि. १४ डिसेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली आहे.

मालेगाव तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत सरपंचपद सुधारित आरक्षण १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ असून, तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीची संख्या १२५ आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या सात, तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे २०, मागास प्रवर्ग नागरिकासाठी आरक्षित सरपंचपदे एकूण ३४ व सर्वसाधारण सरपंचपदे ६४ आहेत.