चंद्रभागेतीरी, भक्तीचा पूरकसे एकाएकी, आटले आभाळदेवा तुझ्या भेटी, आणिला निवृत्तीतरी का दुष्काळ, रानोमाळभक्त जागोजागी, घालिती रिंगणकोरडे अंगण, का करिशी आबाळढग झाले आता, वाऱ्याला फितूरबळीराजा आतूर, नको अशी वेळधोंडी धोंडी पाणी, मागती गोपाळतरी पिकला ना, साळमाळम्हणे भगवंत, भक्तीचा भुकेलातू का रे निष्ठुर, सोसवेना कळतुटली रे आता, संयमाची माळ नको अंत पाहू, उजळ भाळसोड देवा मौन, हरपले भानथकले रे आता, मृदंग-टाळतुझ्या गजरात, दिंड्या रे हजरकोठे लपला तू, वेळ पाळटळू नको देऊ, आषाढीची वारीकर आबादानी, वाढव बळ- संजय वाघ, नाशिक
सोड देवा मौन
By admin | Updated: July 9, 2014 18:16 IST