शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मण पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:01 IST

मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देसहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व

मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते ११ वर्षं संचालक व व्हाइस चेअरमन होते. जिल्हा मजूर फेडरेशनचे ते संस्थापक चेअरमन तसेच १५ वर्षं संचालक होते. मालेगाव पालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नगरपालिकेत आरोग्य सभापती म्हणूनही काम पाहिले. त्यांनी श्रीरामनगर, लक्ष्मण (लक्ष्मी) वाडी, साने गुरुजीनगर वसवण्यात पुढाकार घेतला होता. झोपडपट्टी बसायत सभेचे ते अध्यक्ष होते. अखेरपर्यंत ते राष्ट्र सेवा दल, जनता दलाचे निष्ठावान नेते, कार्यकर्ते राहिले. अनेक सामाजिक उपक्रमांशी तसेच संस्था व मंडळांशीही ते निगडित राहिले. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तसेच मामको बँकेचे विद्यमान संचालक राजेंद्र भोसले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.