शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या लोकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

------- इंदिरानगर : माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत विवाहितेवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ...

-------

इंदिरानगर : माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत विवाहितेवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या लोकांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी पाथर्डी शिवारातील एका विहिरीत आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

माहेरून पैसे आणत नसल्याने सविता शरद सोनवणे (रा. पांडवनगरी) या विवाहितेचा सासरच्या लोकांकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून अखेर सविता हिने आपल्या सहा महिन्यांच्या मुलीलासोबत विहिरीत उडी घेत गुरुवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावातील एका मळ्यातील विहिरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेत चिमुकलीचाही बळी गेला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेचे वडील फिर्यादी सुखदेव विठोबा कांगणे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या छळापायी मुलीने माझ्या नातीसह आपले जीवन संपविल्याचे म्हटले आहे. इंदिरानगर पोलिसांनी संशयित शरद सोनवणे (पती), हिराबाई सोनवणे (सासू), गोरख सोनवणे (दीर), शिवाजी सोनवणे (दीर), अर्चना सोनवणे (जाऊ) यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ करत तिला आपल्या लहान मुलीसह आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.