शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लॉन्सचालकांनो, चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:31 IST

इंदिरा नगरच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वी विवाह समारंभातून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असे एकूण ...

इंदिरा नगरच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वी विवाह समारंभातून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असे एकूण अकरा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉन्स व मंगल कार्यालयांची बैठक घेत नीलेश माईनकर यांनी लॉन्ससंचालकांना खबरदारीच्या उपाययोजनांविषयी सूचना केल्या. यात प्रत्येक लॉन्स व मंगल कार्यालयचालकांनी उत्तम दर्जाचा सीसी टीव्ही बसवावा, तसेच सीसी टीव्ही यंत्रणेद्वारे नियमित रेकॉर्डिंग होते की नाही, याचीही वेळोवेळी तपासणी करावी, असा सल्ला दिला, तसेच अशा ठिकाणी कार्यरत कामगारांचे आधार कार्डची झेरॉक्स व एक छायाचित्र घेणे, दर्शनी भागात सूचना फलक लावणे, समारंभाच्या वेळी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना कराव्यात, तसेच वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे सूचना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी लॉन्सचालकांना केल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय नवले यांच्यासह लॉन्स व मंगल कार्यालयाचे चालक उपस्थित होते.

(आरफोटो-११ इंदिरानगर पोलीस)