शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्लास नियमनासाठी होणार कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:14 IST

राज्यातील खासगी कोचिंग क्लासेससाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नियम तयार केले जाणार आहेत

नाशिक : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेससाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नियम तयार केले जाणार आहेतखासगी कोचिंग क्लासेस आता समांतर व्यवस्था म्हणून जणू मान्य झाली आहे. काही व्यावसायिक शिक्षणक्रम किंवा सामायिक प्रवेश परीक्षेसाठी, तर खासगी क्लासेस हाच एक पर्याय ठरतो शिक्षण व्यवस्थेचा एक अपरिहार्य भाग ठरलेल्या या क्लासेसला आता सिस्टीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुमारे १८ वर्षांपूर्वी राज्य सरकारने या कायद्याची पायाभरणी केली होती. आता त्याला अंतिम स्वरूप देऊन विधेयकात रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत केली असून, त्यात शासकीय अधिकाºयांबरोबर खासगी कोचिंग क्लासेसचालकांच्या चार प्रतिनिधींचा समावेश केला आहे. राज्यात सुमारे २५ हजार खासगी क्लासेस असून, त्यांच्यासाठी हा कायदा करताना विद्यार्थी केंद्र बिंदू मानून काही सुविधांची सक्ती करण्यात येणार आहे. विशेषत: प्रत्येक खासगी क्लासला विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एका विद्यार्थ्याला बसण्यासाठी किमान ३ बाय ३ इतकी जागा तसेच विद्यार्थ्यांच्या दुचाकीच्या पार्किंगसाठी जागा असे अनेक नियम करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. नव्या कायद्यात खासगी क्लासेससाठी विद्यार्थी संख्या ठरविणे तसेच शुल्क ठरविणे आणि रहिवासी क्षेत्राऐवजी व्यावसायिक क्षेत्रातच व्यवसाय सुरू करण्याच्या काही नियमांची चर्चा असून, त्याला मात्र खासगी कोचिंग क्लासचालकांचा विरोध आहे. नाशिकमध्ये या संघटनेचे साडेपाचशे सदस्य आहेत.