शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदा पूजनाने स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:10 IST

त्र्यंबकेश्वर : सन २०१९ मध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ गोदावरी पूजनाने करण्यात आला. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर क्रमांक येण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे-केरु रे यांनी यावेळी बोलताना केले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : अभिनेता चिन्मय उद्गीरकर, क्षीरसागर यांची उपस्थिती; नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन

त्र्यंबकेश्वर : सन २०१९ मध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ गोदावरी पूजनाने करण्यात आला. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर क्रमांक येण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे-केरु रे यांनी यावेळी बोलताना केले.कार्यक्रमप्रसंगी धनश्री क्षीरसागर यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबद्दल पालिकेने ठरविलेल्या उद्दिष्टांविषयी सांगत नमामि गोदा फाउंडेशन तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही दिली. गोदावरीचे गटारीकरण थांबावे व गोदामाई पुनश्च एकदा खळखळ वाहावी. तिला गत वैभव प्राप्त व्हावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे सांगितले. शुभारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर,आरोग्य सभापती विष्णु दोबाडे, नगरसेवक कैलास चोथे, बांधकाम सभापती दिपक गिते, सागर उजे, नगरसेवक त्रिवेणी तुंगार, अनिता बागुल, सायली शिखरे, माधवी भुजंग, मंगला आराधी, कल्पना लहांगे, पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामायणे, शितल उगले, भारती बदादे, संगीता भांगरे आदी उपस्थित होते.कार्यशाळेचे आयोजनकार्यक्र मापूर्वी पालिका कार्यालयात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस पालिका कर्मचारी, गावातील बचत गट, त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण कोळंबे, अधीक्षक श्रीमती डिंडाळकर, अधिक्षक देवरे, जिल्हा रु ग्णालयातील राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कक्षच्या श्रीमती उज्वला चंद्रकांत पाटील, प्रकाश पठाडे आदींनी मार्गदर्शन केले.