शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा शहरात मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:31 IST

सटाणा:शहरात एक महीण्यापासुन तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शहर शिवसेनाप्रमुख तथा बाजार समिती संचालक जयप्रकाश सोनवणे यांच्या प्रयत्नातुन शहर वासियांना मोफत टंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ वर्धमान लुंकड यांच्या हस्ते करण्यात आला .

ठळक मुद्देया वर्षी कसमादे परिसरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा निम्मी असल्याने आणि बागलाण व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्टयात कमी पाऊस झाला. यामुळे गिरणा व आरम नदी पावसाळ्यातही आठ ते दहा दिवसच वाहील्याने सटाणा शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सटाणा:शहरात एक महीण्यापासुन तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शहर शिवसेनाप्रमुख तथा बाजार समिती संचालक जयप्रकाश सोनवणे यांच्या प्रयत्नातुन शहर वासियांना मोफत टंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ वर्धमान लुंकड यांच्या हस्ते करण्यात आला .नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये यासाठी बाजार समि ती संचालक तथा शहर शिवसेनाप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी एस. ताराचंद अ‍ॅण्ड कंपनी यांच्याकडुन पाण्याचा टॅकर उपलब्ध करून घेतला. तर ट्रक्टर व पाणी जयप्रकाश सोनवणे यांच्या मार्फत मोफत पुरवले जाणार आहे.या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बाजार समिती चे माजी सभापती भिका नाना सोनवणे, बागलाण तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत सोनवणे, माजी नगरसेवक राम सोनवणे, निरंजन बोरसे,राजुसोनी, किशोर भांगडीया,बिंदुशर्मा, राजन सिंह चौधरी, दिलीप शेवाळे, सचिन सोनवणे, महेश सोनवणे, शेखर परदेशी, बापु कर्डीवाल आदीं शिवसैनिक उपस्थित होते.