शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुग, उडिद सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:42 IST

येवला : केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग, उडिद व सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ येवला तालुका खरेदी विक्र ी संघाच्या आवारात विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांचे हस्ते पार पडला.

ठळक मुद्देउपक्रम : केंद्र शासनाच्या शासकीय आधारमूत किमंत योजना

येवला : केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग, उडिद व सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ येवला तालुका खरेदी विक्र ी संघाच्या आवारात विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांचे हस्ते पार पडला.महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ अध्यक्ष उषाताई शिंदे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंबादास बनकर, माजी प. स. सभापती सभाजी पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हि. एस. इंगळे आदि उपस्थित होते.ज्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोदंणी केली त्यांचा मुग रू. ६९७५ उडिद रू. ५६०० व सोयाबीन रू. ३३९९ रु पये प्रति क्विटल दराने खरेदी केला जाणार आहे. मकाची आॅनलाईन नोंदणी दि. १ नोव्हेंबर पासुन संघकार्यालयात सुरु होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी दिली. यावेळी नोदंणीसाठी मका पिकाची आॅनलाईन नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स या कागदपत्रा पुर्तता होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगीतले.येवला तालुक्याची भयावह परिस्थीती लक्षात घेऊनच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी, जनतेचा हाताला काम मिळावे आदि मागण्याचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना आपण दिल्याचे आमदार दराडे यांनी सांगीतले. विक्र ीसाठी आणलेला मालाची आद्रता १२ टक्के व काडी कचरा नसलेला स्वच्छ प्रतिचा स्र्नक्त दर्जाचाच माल शेतकरी बांधवानी खरेदी केंद्रावर विक्र ीसाठी आणावा असे आवाहन जिल्हा मार्केटिंग आधिकारी व्हि. एस. इंगळे व संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले. या शुभारंभास संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड, महाराष्ट्र राज्य कापुस महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर, माजी चेअरमन राजेंद्र गायकवाड, संचालक दामु पवार, दत्ता आहेर, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, भास्कर येवले, दत्तात्रय वैद्य, नाना शेळके, दगडु टर्ले, जगन्नाथ बोराडे, प्रथम शेतकरी खंडू ढोकणे, अरुण काळे, वाल्मीक गोरे, जगन मुंढे, सर्जेराव सावंत, अ‍ॅड. बापु गायकवाड, रमेश वाघ, श्रीराम आव्हाड, हरिष मुंढे, रघुनाथ जमधडे आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.