शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

' माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:30 IST

नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित करून उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्दे मोहीम काळामध्ये हे पोस्टर विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित करून उद्घाटन करण्यात आले.'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची जनजागृती समाजात चांगल्या प्रकारे व्हावी व काय काळजी घ्यावी याविषयी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये हे या पोस्टरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. मोहीम काळामध्ये हे पोस्टर विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्'ातील प्रत्येक घरी आरोग्य कर्मचाºया मार्फत भेट देण्यात येणार असून प्रत्येक कुटुंबाची माहिती अ‍ॅप मध्ये भरली जाणार आहे. तसेच कोमारबीड व सारीच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात घरातील प्रत्येक व्यक्तीचे तपमान व आजारी वृद्ध व्यक्तींचे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार असून ताप किंवा कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या पेशंटला वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासून संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी वरील प्रतिबंधात्मक उपाय योजना शासनाने केली असून या मोहिमेअंतर्गत महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग करीत आहे. जिल्'ात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात राहून मृत्यूदर कमी व्हावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाºया सर्वेक्षण करणाºया आरोग्य कर्मचारी व आरोग्य दूतांना योग्य प्रकारे माहिती देण्यात येऊन सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

 

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य