शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:15 IST

कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत आहेरराव, डॉ. संजीवनी क्षीरसागर, प्रदीप बच्छाव, आरोग्य सहायक किरण शेवाळे, पंकज गायकवाड, ...

कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत आहेरराव, डॉ. संजीवनी क्षीरसागर, प्रदीप बच्छाव, आरोग्य सहायक किरण शेवाळे, पंकज गायकवाड, पंकज जाधव, युवराज खरे, विजय गोळे, रौंदळ, भामरे उपस्थित होते. मोहिमेत ३ लाख ६४ हजार ७८९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे, तर ८० हजार घरांना भेट दिली जाणार आहे. त्यासाठी ३५९ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोधमोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्य सेवक, सेविका यांना सहकार्य करावे. संशयित रुग्णांची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला देऊन लपलेल्या कुष्ठ आणि क्षयरुग्णांना लवकरात लवकर ओळखून उपचाराखालीआणणे गरजेचे आहे . आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे आणि खरी माहिती द्यावी तसेच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. अहिरराव यांनी केले.

कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण सर्वेक्षणाची संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. क्षयरोग व कुष्ठरोगाची बाधा झाल्याचे आढळून आलेल्या रुग्णांवर तात्काळ उपचारसुरू करण्याची तजवीज केली जाणार आहे . खासगी वैद्यकीय व्यावसायिक, एक्सरेकेंदे , प्रयोगशाळा यांनी निदान झालेल्या प्रत्येक क्षय रुग्णाची माहिती क्षयरोग विमागास कळविणे बंधनकारक आहे. अशी माहिती देण्यास कसूर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ही आहेत लक्षणे...

जास्त खोकला येणे, शरीराचे वजन झपाट्याने कमी होणे ही क्षय रोगाची लक्षणे आहेत. तर त्वचेवर फिकट लालसर चट्टे, जाड बधिर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे ही कुष्ठ रोगाची लक्षणें आहेत.

फोटो : ०५ सटाणा : कॅप्शन :ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठ व क्षय रोग सर्व्हेक्षण मोहिमेचा शुभारंभ करतांना आमदार दिलीप बोरसे समवेत तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. संजीवनी क्षीरसागर आदी.

===Photopath===

051220\05nsk_30_05122020_13.jpg

===Caption===

 फोटो कॅप्शन :ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठ व क्षय रोग सर्व्हेक्षण मोहिमेचा शुभारंभ करतांना आमदार दिलीप बोरसे समवेत तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. संजीवनी क्षीरसागर आदी.