शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कादवाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

By admin | Updated: November 3, 2015 22:03 IST

कादवाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला. यावेळी कादवाचा हमीभाव (एफआरपी) अनेक नामवंत कारखान्यांपेक्षा अधिक राहिला असून, अडचणीच्या काळातही जास्तीत जास्त एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना देण्याचा प्रयत्न कारखान्याचा असून, यंदाही कादवा शेतकऱ्यांना जास्त भाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी घाई न करता परिपक्व ऊस गाळपासाठी द्यावा व आगामी काळात विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पासाठी जास्तीत जास्त ऊस लावण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कादवाने या गळीत हंगामाचा शुभारंभ साधेपणाने करण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे झिरवाळ यावेळी म्हणाले. यावेळी एकनाथ बर्डे, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, विश्वनाथ देशमुख, छगनसिंह परदेशी यांनी सपत्निक गव्हाणपूजन करण्यात आले. प्रास्ताविक माजी आमदार तथा कादवाचे उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव यांनी तर सूत्रसंचलन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. (वार्ताहर)