शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:35 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचाही शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तालुका वैद्यकीय ...

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचाही शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. शशिकांत कापडणीस उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या १२८७ तर ३३३ खासगी आरोग्य कर्मचारी अशा १६२० कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांची कोविन या ॲपवर त्यांची नोंदणी करण्यात आली असून सध्या १००० लस उपलब्ध झाल्या आहेत. दररोज १०० कर्मचारी यांना डोस दिले जाणार आहेत. दुस-या टप्प्यात नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. सोमवारी ज्येष्ठ आरोग्य कर्मचारी मीना तुळशीराम पाटील यांना पहिली लस देण्यात आली.

इन्फो

रुग्णालयाची पाहणी

दिवसभरात १०० कर्मचारी यांना लस देण्यात आली असून लस दिलेल्या कर्मचारी यांना एक तास ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, आमदार बोरसे यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून अधिकारी ,कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी आरोग्य विभागाचे किरण शेवाळे, पंकज गायकवाड आदी उपस्थित होते.

फोटो - २५ सटाणा लसीकरण

सटाणा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचा फीत कापून शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत, नगराध्यक्ष सुनील मोरे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. शशिकांत कापडणीस.

===Photopath===

250121\25nsk_31_25012021_13.jpg

===Caption===

 फोटो - २५ सटाणा लसीकरण सटाणा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचा फीत कापून शुभारंभ करतांना आमदार दिलीप बोरसे. समवेत नगरध्यक्ष सुनील मोरे ,प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, डॉ.हेमंत अहिरराव, डॉ.शशिकांत कापडणीस.