शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय न बांधता लाटले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:43 IST

सटाणा : सुमारे दहा लाखांचे अनुदान हडपसटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालयांपैकी ५८ लाभार्थींनी शौचालय न बांधता साडेनऊ लाख रु पयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देया प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

सटाणा : सुमारे दहा लाखांचे अनुदान हडपसटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालयांपैकी ५८ लाभार्थींनी शौचालय न बांधता साडेनऊ लाख रु पयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.येथील पालिका कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने ८०७ वैयक्तिक शौचालयांना मंजुरी दिली होती. या शौचालयांना शासनाकडून प्रत्येकी १२ हजार व पालिकेकडून ५ हजार रु पये अनुदान मंजूर करण्यात आले होते. पालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या शौचालयांपैकी ७१० शौचालयांची बांधकामे पूर्ण करून ती वापरात आली. तर ३६ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असताना उर्वरित ५८ लाभार्थींनी मात्र शासकीय अनुदान घेऊनही बांधकामेच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. तब्ब्ल ९ लाख ८६ हजार रु पयांचे अनुदान लाटले असल्याचे समोर आले आहे.याला पालिका प्रशासनाने दुजोरा दिला असून, संबंधित लाभार्थींना वेळोवेळी सूचना व नोटिसा देऊनही बांधकामे केली नसल्याचे बोलले जात आहे.ज्या लाभार्थींनी शौचालय बांधकामासाठी अनुदान अदा करूनही बांधकामे केली नाहीत, अशा लाभार्थींनी तत्काळ अनुदान परत करावे अन्यथा त्यांच्या विरु द्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- हेमलता डगळे, मुख्याधिकारी, सटाणा पालिका