शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

पास्ते येथे स्व.मुंडे पॅनलला काठावर बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:54 IST

सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीत माजी सरपंच जयंत आव्हाड, माधव आव्हाड, राजेश घुगे यांच्या नेतृत्वातील स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलला काठावर बहुमत मिळाले आहे. या पॅनलला ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविता आला. विरोधी शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जागांपर्यंत पोहोचता आले.

ठळक मुद्दे पास्ते ग्रामपंचायत : शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जागा

माजी सरपंच नवनाथ घुगे, शरद कुटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसिद्धेश्वर पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. ९ जागांसाठी सरळ लढत झाली. त्यात जयंत आव्हाड यांच्यासह सहकाऱ्यांच्या पॅनलने काठावर पास होत, सत्ता काबीज केली आहे. शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये प्रवीण उगले (२५१), संगीता नाना आव्हाड (२३८), नवनाथ प्रकाश घुगे (१९८), वसंत महादू आव्हाड (१७४) या ४ उमेदवारांना मतदारांनी संधी दिली, तर अविनाश आव्हाड (१३३), गायत्री लालचंद आव्हाड (१५०), कांता रघुनाथ भगत (१५१), इंदुबाई शिवाजी आव्हाड (२१०), वनिता शरद हांडे (१३५) यांना साफ नाकारले. दरम्यान, विजयानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलच्या विजयी उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.विजयी उमेदवारांना मिळालेली मतेस्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलचे भाऊलाल घुगे (२३७), स्नेहल शरद आव्हाड (२१८), मनीषा प्रवीण भालेराव (२१६), मंदाबाई प्रकाश आव्हाड (२३३), मीराबाई अशोक पवार (१८६) यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला, तर सुमन कोंडाजी आव्हाड (१९८), नंदा रामदास घुगे (१२९), वैशाली ज्ञानेश्वर आव्हाड (१५२), शोभा नवनाथ आव्हाड (२०९) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत