शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत प्रवेशासाठी अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:01 IST

नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, यातूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, यातूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत २१ हजार ६६४ प्रवेश झाले आहेत. परंतु अद्यापही सुमारे ४८७ विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून दुसºया ‘प्रथम अर्ज प्रथम संधी’ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या फेरीत उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शाखा अथवा माध्यम या कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा आहे त्यांना प्रवेश रद्द करून २५ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीतच दुसºया उपलब्ध जागेवर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.अंतिम फेरीसाठी रिक्त जागाकला - ७५६वाणिज्य - ९४३विज्ञान - ९८४एचएसव्हीसी - ५३३