शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव महाविद्यालयाचा अनोखा विक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:44 IST

लासलगाव : स्किल साथी या भारत सरकारच्या उपक्र माअंतर्गत लासलगाव महाविद्यालयात १५ ते ३५ वयोगटातील तरु णांची कोणतेही शुल्क न आकारता नोंदणी करून घेण्यात आली.

लासलगाव : स्किल साथी या भारत सरकारच्या उपक्र माअंतर्गत लासलगाव महाविद्यालयात १५ ते ३५ वयोगटातील तरु णांची कोणतेही शुल्क न आकारता नोंदणी करून घेण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयातील संगणक विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी महाविद्यालय व परिसरातील एकूण ३१२३ तरूणांची नोंदणी या उपक्र माअंतर्गत एका दिवसात पूर्ण केली. हा एक प्रकारचा विक्र म आहे. यासाठी त्यांना महाराष्ट्र शासन नियुक्त अधिकारी नीलेश भटनागर, राजेश आढाव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्र मासाठी महाविद्यालयाचे जनरल सेक्र ेटरी गोविंद होळकर, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य डॉ.रोहिदास पाटील, डॉ.आदिनाथ मोरे, पर्यवेक्षक उज्वल शेलार, प्रा डॉ सोमनाथ आरोटे, प्रा.किशोर गोसावी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.या उपक्र मांतर्गत तरु णांना रोजगाराची तसेच आपल्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी सरकार उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय