शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव,वणीत कांदा तीन हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:24 IST

लासलगाव/वणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांदा आवक कमी झाली असुन ५०६ वाहनातील ५९०० क्विंटल कांदा 1000 ते 3072 रूपये तर सरासरी 2400 रूपये सरासरी भाव जाहीर झाला.

ठळक मुद्देआवक घटली : निर्यातबंदीचा फटका

लासलगाव/वणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांदा आवक कमी झाली असुन ५०६ वाहनातील ५९०० क्विंटल कांदा 1000 ते 3072 रूपये तर सरासरी 2400 रूपये सरासरी भाव जाहीर झाला. मंगळवारी कांदा लिलाव पुर्ववत सुरू होऊन 697वाहनातील 9044 क्विंटल उन्हाळ कांदा 1000 ते 2951 रूपये तर सरासरी भाव 2470 रूपये होते. तर काल लिलाव बंद झाल्याने 6 वाहनातील 82 क्विंटल कांदा 1280 ते 2200 रूपये भावाने विक्री झाला होता.वणी उपबाजारात 4500 क्विंटल आवकृ 3100 रुपये प्रति क्विंटल कांदा दर - वणी- निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादकांमधे नाराजीचा सुर कायम असुन निर्यात बंदी हटविण्यासाठी सरकारला साकडे घातले जात आहे अशा स्थितीत कांदा खरेदि विक्री सुरु राहण्यासाठी उत्पादक व व्यापारी यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे आज 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली . उपबाजारात 134 वाहनामधुन सदर कांदा उत्पादकांनी विक्री साठी आणला होता. 3100 रुपये कमाल 1500 रुपये किमान तर 2600 रुपये सरासरी प्रति क्विंटल अशा दराने कांदा खरेदी विक्री व्यवहार पार पडले. गोल्टी कांद्याला मिळालेला भाव 2370 कमाल ,1000 किमान , तर 1800 रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. देशांतर्गत कांद्याला मागणीअसली तरी निर्यातबंदी झाल्याने उत्पादकांना सध्यस्थितीपेक्षा अधिक दर मिळाले असते अशा भावना उत्पादकांच्या आहेत.मात्र यातुन मार्ग निघण्याच्या अपेक्षा आहेत.