शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लासलगांव : कृषि औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 19:04 IST

लासलगांव : कांद्याच्या प्रश्नावर कायम स्वरूपी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. जगभरातील देश कांदा प्रक्रि या उद्योग राबवीत आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असूनही जिल्ह्यात कांद्यावर प्रक्रि या करून विविध प्रकारचे उत्पादन करणारा एकही उद्योग नाही. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या कल्याणासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रक्रि या उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि उत्पन्न बाजार समतिी लासलगांव येथे आयोजित प.पू. भगरीबाबा भव्य कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ च्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देकांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कांदा प्रक्रि या उद्योग सुरू करावे : छगन भुजबळ

लासलगांव : कांद्याच्या प्रश्नावर कायम स्वरूपी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. जगभरातील देश कांदा प्रक्रि या उद्योग राबवीत आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असूनही जिल्ह्यात कांद्यावर प्रक्रि या करून विविध प्रकारचे उत्पादन करणारा एकही उद्योग नाही. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या कल्याणासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रक्रि या उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि उत्पन्न बाजार समतिी लासलगांव येथे आयोजित प.पू. भगरीबाबा भव्य कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ च्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ. अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, बाजार समतिीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, बाजार समिती सदस्य अशोक गवळी, मोतीराम मोगल, संपपराव डुमरे, अजीत सानप, उत्तम शिंदे, नथुजी नागरे, चांगदेव होळकर, मानसिंग गायकवाड, रवींद्र पगार, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे माजी बाजार समिती सदस्य हरीश्चंद्र भवर मुकुंद होळकर, कैलास सोनवणे, निसाकाचे अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते पंचायत समिती उपसभापती गुरु देव कांदे, गुणवंत होळकर, गोकुळ पाटील, अनिल सोनवणे, बाजार समिती सचिव बी. वाय. होळकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे, प्रशांत राका, प्रा. सुभाष आवटी आदिंचा सत्कार करण्यात आला.राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रु पयांची मदत जाहीर केली असून दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कमी दराने विक्र ी झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रु पये अनुदान घोषित केले आहे. सरकारची ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले.यावेळी अनिल कदम म्हणाले की, शेतकºयांना अभिप्रेत असलेले काम करत आहोत. नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकºयांना कृषी प्रदर्शन फायद्याचे ठरेल त्यामुळे शेतकºयांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेतीला जोडव्यवसाय केल्याशिवाय शेतकºयांना फायदा होत नाही. सातत्याने शेतकर्यांच्या विषयी तळमळ असल्याने छगन भुजबळ त्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्र मक असतात ते सोडविण्यासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न करत असताना असे त्यांनी सांगितले.यावेळी जयदत्त होळकर म्हणाले की, शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकºयाचा सन्मान करावा या उद्देशाने कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हार्दिक जोशी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. किशोर गोसावी, सुनील डचके यांनी केले. (फोटो २३ लासलगाव, २३ लासलगाव १)