शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

लासलगांव बाजार समितित १० दिवस लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 14:51 IST

लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.

ठळक मुद्दे लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाच

लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.शेतकरी हित नजरेसमोर ठेऊन व कांदा पिकांची होणारी आवक व कमी झालेले भाव यामुळे हैराण झालेल्या शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होऊ नये व मार्च अखेर बॅकाची देणी देण्याकरीता बंद कालावधी कमी करावा अशी मागणी शेतकरी वर्गाचे वतीने करण्यात आली आहे.लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ए प्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकºयांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकºयांची मोठी गैरसोय होणार आहे.आज शनिवार दि.२३ मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने व २४ रोजी रविवार सुट्टी असल्याने लिलाव प्रक्रि या बंद होती. तर सोमवार दि.२५ रोजी रंगपंचमी निमित्त शेतमाल लिलाव बंद राहतील.तर मंगळवार दि.२६ ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत मार्च एण्ड चे कारण देत व्यापारी वर्गाने बाजार समतिीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत असे तब्बल १० दिवस लासलगाव बाजार समितीमधील लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समतिी प्रशासनाने कळविले आहे.तर या बाजार समतिीतील कांद्यासह भुसार शेतमाल लिलाव तब्बल ?? दिवस बंद राहणार असल्याने शेतकर्?यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होण्याची शक्यता आहे.शिवारात लाल कांदा संपत आला असून हा कांदा टिकावू नसल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येवू शकत नाही. त्यामुळे बाजार समतिीतील लिलाव बंद प्रक्रि येमुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी होणार असून मंगळवार बाजार समिती आवारातील शेतमाल लिलाव पुर्ववत सुरु होणार आहे.लासलगांव बाजार समतिीतदि.२२मार्च रोजी लाल कांदा आवक १४,१२२ क्विंटल (६९१ नगतर उन्हाळ कांदा आवक ९,९६४ क्विंटल (४९० नग होती. लाल कांदा भाव किमान ४०१ -कमाल ७४८ सरासरी -६४०तर उन्हाळ कांदा भाव किमान ५००ते कमाल ९१४व सरासरी ८२५ रूपये होते.(24लासलगाव ओनियम)