शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

लासलगावी ‘आज अर्ज, उद्या कर्ज’

By admin | Updated: August 18, 2016 23:58 IST

बळीराजाला दिलासा : शेतकरी मेळाव्यात घोषणा

लासलगाव : शेतकऱ्यांना शासकीय तसेच खासगी बँका कर्ज देण्यासाठी होणारी ओढाताण थांबविण्याठी युनियन बँक आॅफ इंडिया निफाड शाखेचे अधिकारी चेतन कुलथे यांनी टाकळी येथील शेतकरी मेळाव्यात ‘कागदपत्रांची पूर्तता करून आणा, आज अर्ज उद्या कर्ज’ अशी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधीच्या समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निरसन केले. युनियन बँक आॅफ इंडियाने शेतकऱ्यांच्या भावना सामजून ‘आज अर्ज आणि उद्या कर्ज’ या शब्दात बँकेची रचना त्यांच्यासमोर मांडली. तसेच मार्च मध्ये सुरू झालेल्या या बँकेने आत्तापर्यंत साडेतीन कोटी रूपयांचा उत्कृष्ट व्यवसाय केला आहे असेही ते म्हणाले. टाकळी विंचुर गावातील ८ टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्र माचे आयोजन शेलेश काळे यांनी केले याप्रसंगी टाकळी विंचूर चे उपसरपंच शिवा पाटील सुरासे, सखुताई वैराळ, नवनाथ पवार, पोपट काळे, पोलिस पाटील विलास काळे, संतोष राजोळे , दादासाहेब काळे, संदीप कायस्थ,चंद्रकांत काळे, रफिक शेख, शंकर शिंदे, रेवणनाथ शिंदे, राजेंद्र काळे, संजय काळे, जगन काळे, महादेव काळे, पोपट लंके, माणीक पवार, राहुल आहेर, अप्पा उशीर, गौरख चव्हाण ,दिपक जाधव, दगडू शिंदे, बापू शिंदे, मनोज काळे, जिभा काळे उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन कैलास पठारे यांनी केले. शेलेश काळे व चंद्रकांत काळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)