शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत घरातून लॅपटॉप चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

---------- झाडावर दुचाकी आदळून एक ठार पंचवटी : मखमलाबाद-मातोरी रस्त्यात असलेल्या झाडावर दुचाकी आदळून मातोरी येथील शरद चंदर गांगुर्डे ...

----------

झाडावर दुचाकी आदळून एक ठार

पंचवटी : मखमलाबाद-मातोरी रस्त्यात असलेल्या झाडावर दुचाकी आदळून मातोरी येथील शरद चंदर गांगुर्डे (३५) हा युवक ठार झाला, तर दुचाकीवर बसलेला अन्य एक जण जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताबाबत मातोरी येथे राहणाऱ्या सागर लिलके यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मातोरी येथे राहणारे शरद गांगुर्डे व रामचंद्र भानुदास तांदळे असे दोघेजण रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून मखमलाबादकडून मातोरी गाव रस्त्याने जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या घटनेत गांगुर्डे व तांदळे असे दोघे जण जखमी झाले त्यात गांगुर्डे यांचा मृत्यू झाला.

--------

महिलेची ५ तोळ्याची सोनसाखळी ओरबाडली

पंचवटी : नवी मुंबई येथून आडगाव शिवारातील टाकळी रोडवर असलेल्या एका लॉन्सला नातेवाइकाच्या विवाह सोहळ्याला आलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची सोनसाखळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरडून नेल्याची घटना रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात दोघा सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.