शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:08 IST

देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चाके तब्बल सहा महिने होऊनही जागेवरच आहेत. मात्र, आता ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध यांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

ठळक मुद्देगैरसोय : बससेवा सुरू करण्याची मागणी

देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चाके तब्बल सहा महिने होऊनही जागेवरच आहेत. मात्र, आता ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध यांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे. परंतु, गावातच नाही तर रस्त्यावरून लाल रंगाची बस दिसेनाशी झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून एसटी बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील एसटी बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना एसटी बसची गरज भासत आहे. परंतु बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी बसची वाहतूक सुरळीत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक प्रवासी ग्रामस्थ यांना सुरक्षित जाण्या-येण्यासाठी आज बससेवा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात बससेवा चालू नसल्याने ग्रामीण भागात दैनंदिन वृत्तपत्र, पत्रव्यवहार, टपाल सेवा, शासकीय दस्तऐवज आदी सेवांची सातत्याने गैरसोय होत असल्याने लालपरी सुरू करण्याचा जोर मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी