शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: October 20, 2015 23:33 IST

चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, यातून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयही सुटलेले नाही़ आडगाव, भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील चार चोऱ्यांमध्ये सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात राहणारे ज्ञानेश्वर गणपत जाधव (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली़, तर दुसरी चोरीची घटना कन्नमवार पुलाजवळील धनराज कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे़ केतन किशोर देशमुख यांच्या घरातून सॅमसंग कंपनीचा टॅब चोरट्यांनी चोरून नेला़ तिसरी घटना धात्रक फाट्यावरील प्रशांत तुकाराम वडघणे (१९) यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करीत चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाइल असा ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ चौथी घटना कालिका देवी मंदिर परिसरात घडली आहे़ देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या माया वसंत चौधरी या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़