शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

‘लेक वाचवा अभियान’चा समारोप

By admin | Updated: January 21, 2017 23:09 IST

येवला : सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

येवला : सावली समाजसेवी बहुउद्येशीय संस्था पाटोदाद्वारे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या लेक वाचवा अभियानाचा समारोप व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाणदेश येथे करण्यात आले. यावेळी सावलीचे सचिव महेश शेटे यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियानचे तालुका संघटक संतोष चव्हाण, नैसर्गिक ऋ षी वृद्धाश्रम शिरसगाव लौकीचे अध्यक्ष नवनाथ आव्हाड उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊविषयी विचार मांडले. संतोष चव्हाण यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम स्कूल पुरणगाव, शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम स्कूल अंदरसूल व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाणदेशच्या शिक्षकांनी सावली संस्थेचे अभियान ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील ३८ शाळांमार्फत १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)