शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST

मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहेविस्तारीकरण झाल्यानंतर घोटीजवळ पथकर नाकामुंबई आणि नाशिकला जाणाºया प्रवाशांचे अतोनात हाल

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.नाशिक आणि मुंबईकडे जाणाºया वाहनधारकांना तासन्तास वाहनांच्या रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे चालकांनी संताप व्यक्त केला असून, याबाबत महामार्ग प्राधिकरणाने दखल घेऊन वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गाचे पडघे ते गोंदे दरम्यान विस्तारीकरण झाल्यानंतर घोटीजवळ पथकर नाका सुरू करण्यात आला आहे. आठ लेन असलेल्या या नाक्यावर आरंभीच्या काळात सुलभतेने टोल आकारणी करून कमी वेळेत आणि सोयीस्करपणे वाहने जात येत होती. मात्र अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने व कर्मचारी संथपणे कामे करीत असल्याने टोलनाक्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. सुटीच्या दिवशी वाहनांची संख्या मोठी असल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, नेहमीच होणाºया या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, मुंबई आणि नाशिकला जाणाºया प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून नाशिक-मुंबई प्रवास सुखकर करावा, अशी मागणी चालक व प्रवाशांकडून होत आहे