शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इएमव्ही चिपयुक्त एटीएम कार्डची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:24 IST

बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक : बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे.परंतु ग्राहकांच्या तुलनेत नवीन कार्डच्या उपलब्धतेची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, ग्राहकांना कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.  शहरातील विविध बँकांकडून जुन्या एटीएम कार्डऐवजी ईएमव्ही कार्डचे वितरण सुरू आहे. परंतु अनेक ग्राहकांना पत्त्यातील, नावातील बदल अथवा तांत्रिक उणिवांमुळे हे कार्ड घरपोच मिळत नाही, असे ग्राहक मोबाइलद्वारे मिळालेला एसएमस पाहून थेट बँके त संपर्क साधत आहेत. परंतु, बँकांमध्ये रेडी किटची उपलब्धता ग्राहकांच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांना नवीन इएमव्ही कार्ड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. दरम्यान काही बँकांनी ग्राहकांना एटीएम कार्ड घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात येत असून अद्याप ग्राहकांना कार्ड मिळालेले नाही.कार्डाची मागणी वाढलीइएमव्ही चिपयुक्त कार्ड वितरण प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू असली तरी गेल्या दोन महिन्यांपूर्वी अचानक ३१ डिसेंबरनंतर जुने एटीएम कार्ड ब्लॉक होऊन १ जानेवारीपासून केवळ इएमव्ही कार्ड सुरू राहणार असल्याचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे ग्राहकांकडून अचानक नवीन कार्डची मागणी वाढल्याने काही प्रमाणात इएमव्ही कार्डची तूट निर्माण झाल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँके च्या अधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएम