शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

‘एल अ‍ॅण्ड टी’चा मनपाला अल्टीमेटम

By admin | Updated: September 21, 2015 23:53 IST

मुकणे पाणीपुरवठा : ३० तारखेपर्यंत निर्णय घेण्याचे पत्र

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेवरील स्थगिती शासनाने महिनाभरापूर्वी उठविल्यानंतरही भिजत घोंगडे पडल्याने अखेर न्यूनतम निविदाधारक एल अ‍ॅण्ड टी कंपनीने महापालिकेला पत्र देऊन ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा वैधता कालावधी वाढवून देणे शक्य नसल्याचा अल्टीमेटम दिला आहे. कंपनीच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडूनही आता दबाव वाढला असून, महासभेला कोणत्याही स्थितीत येत्या आठ दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेत झालेल्या अनियमिततेबाबत आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींनंतर नगरविकास विभागाने राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये निविदा प्रक्रियेला दि. १८ मे २०१५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली होती. मूळ निविदांच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याने महापालिकेचे नुकसान होणार असल्याची आणि निविदाप्रक्रिया राबविताना शासकीय नियमावलीचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, त्यावर मंत्रालयात दोनदा बैठका होऊन नगरविकास विभागाने अखेर २० आॅगस्ट २०१५ रोजी काही अटी-शर्तींवर स्थगिती उठविली.