शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा : चिदानंद सरस्वती

By admin | Updated: September 23, 2015 23:54 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्या सूचना

नाशिक : येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यात स्वच्छता चांगली राखल्याबद्दल शासकीय यंत्रणांचे कौतुक करताना कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध स्थायी योजना सुचवल्या आहेत.स्वामी चिदानंद सरस्वती हे ग्लोबल इंटरफेथ वॉश एलायंस म्हणजेच जीवाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छता कुंभ म्हणून पर्यावरणपूरक परिषदेचे आयोजनही केले आहे. त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हरित कुंभ करण्यासाठी विविध योजना सुचविल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात केलेल्या स्वच्छता कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. जितके साधू तितके वृक्ष या संकल्पनेचा स्वीकार करावा, त्यासाठी संत समाजाला सहभागी करून घ्यावे अशा सूचना त्यांनी केल्या. सर्व संतांच्या आश्रमात वृक्षारोपण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. संत आणि वृक्ष परोपकारी असून ते समाजाच्या कल्याणासाठी असल्याचे मत स्वामींनी व्यक्त केले आणि मराठवाड्यात भविष्यात दुष्काळ पडू नये यासाठी विविध उपाय त्यांनी सांगितले.