शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

बीडकर करंडकावर ‘केटीएचएम’ची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:04 IST

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला.

ठळक मुद्देवक्तृत्व स्पर्धा : गायत्री वडघुलेने पटकावला प्रथम क्र मांक

पेठ : डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला.संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या धुळे, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद आदी विविध महाविद्यालयांतून सुमारे ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून मनीषा क्षेमकल्याणी, शिवराज आनंदकर, अनंत क्षेमकल्याणी, प्राचार्य डॉ. आर.बी. टोचे उपस्थित होते. प्रा. प्रतिभा शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. आभार संयोजक प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी मानले.विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणेप्रथम पारितोषिक - गायत्री वडघुले (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक), द्वितीय पारितोषिक-तेजस्विनी नाथराव केंद्रे (शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद), तृतीय पारितोषिक -निखिल नगरकर (न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, अहमदनगर), उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक -प्रतिभा पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक -दीपिका पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक