शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:27 IST

गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

नाशिकरोड : गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.  कोतवालांना सहाव्या वेतन आयोगानुसार चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा इतर विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कोतवालांनी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसले आहेत. राज्य शासनाचे कोतवालांच्या मागण्या व आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी येणाऱ्या-जाणाºयांकडून भीक मागत घोषणा देत आंदोलन केले.आंदोलनामध्ये महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश इंगोले, अ‍ॅड. सुरेश माने, बापू आहिरे, नितीन चंदन, राजेश केंडे, माधुरी हंकारे, माधुरी आहिरे, क्रांती जाधव, संजय राऊत, नामदेव शिरसाठ, रूपसिंग वसावे, गणेश गोसावी, दिनेश कोहकरे, हिरा निमजे आदींसह कोतवाल सहभागी झाले होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcommissionerआयुक्त