शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यासाठी कोतवालला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:34 IST

सटाणा : सातबारा उतार्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने एकाने कोतवालला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील करंजाड येथे शनिवारी (दि. २७) दुपारी घडला.

ठळक मुद्देकपिल देवरे यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.

सटाणा : सातबारा उतार्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने एकाने कोतवालला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील करंजाड येथे शनिवारी (दि. २७) दुपारी घडला.करंजाड येथील तलाठी कार्यालयात सकाळ पासूनच सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे कार्यालयात गोंधळ उडू नये म्हणून तलाठी भाऊसाहेब देवकाते, कोतवाल कैलास पोपट अहिरे यांनी रांगेत उभे राहून सातबारा वितरीत करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सातबारा वितरण सुरु असतांना दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक योगेश उर्फ कपिल काळू देवरे याने अचानक रांगेत उभे न राहता आईच्या नावाच्या सातबारा उतार्याची मागणी केली. परंतु इतर शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून त्याला रांगेत उभे राहण्याची विनंती केल्याने त्याने गोंधळ घालून अर्वाच्च शिवीगाळ करून मला तू उतारा देशील असे म्हटले, अन्य शेतकरी रांगेत उभे असल्यामुळे त्याला स्पष्ट नकार दिल्याने कोतवाल कैलास अिहरे याला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली.यावेळी तलाठी देवकाते यांनी भांडण सोडवून कोतवालची सुटका केली. दरम्यान कोतवाल कैलास अहिरे याने मारहाण व सरकारी कामात अडथला आणला म्हणून पोलिसात तक्र ार केली. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात योगेश उर्फ कपिल देवरे यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.