शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:33 IST

येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मालेगाव : येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  या नियुक्तीला भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी विरोध दर्शवला असून, महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दादा जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्याचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहे. बोर्डे हे राजकीय दबावाला बळी पडणारे आहेत. त्यांचा पारदर्शक कारभार नसल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या अधिकाºयाची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी शासनाकडे केली होती; मात्र शासनाने बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. कर्तव्य कठोर आयुक्त संगीता धायगुडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.बोर्डे यांनी यापूर्वी औरंगाबाद महापालिकेत उपायुक्तपदी तसेच मालेगाव महापालिकेत १ सप्टेंबर २०१५ ते ४ मे २०१६ या आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते सध्या नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते.

टॅग्स :commissionerआयुक्तMalegaonमालेगांव