शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:45 IST

मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान या नियुक्तीला भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी विरोध दर्शवला असून, महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दादा जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.बोर्डे यांनी यापूर्वी औरंगाबाद महापालिकेत उपायुक्तपदी तसेच मालेगाव महापालिकेत १ सप्टेंबर २०१५ ते ४ मे २०१६ या आठ महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते सध्या नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. बुधवारी त्यांची बदली करण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी रूजू होण्याचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहे. दरम्यान, बोर्डे हे राजकीय दबावाला बळी पडणारे आहेत. त्यांचा पारदर्शक कारभार नसल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या अधिकाºयाची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी शासनाकडे केली होती; मात्र शासनाने बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. कर्तव्य कठोर आयुक्त संगीता धायगुडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.

टॅग्स :Governmentसरकार