शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:03 IST

राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : रिपाइंकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन

मनमाड : राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी बससेवा बंद होती. काही महिन्यांपूर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यास प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नुकतेच आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. आगारात सर्वत्र निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार बसस्थानकात सुरू असून, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइं युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, विशाल पाटील, मनीष चाबुकस्वार, अमोल लंकेश्वर, बाळासाहेब खरे, आनंद अंकु श आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकGovernmentसरकार