शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

माळेगाव औद्योगिक क्षेत्रात कामगार युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:09 IST

माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामावर जात असताना २३ वर्षीय युवा कामगारावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामावर जात असताना २३ वर्षीय युवा कामगारावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.  सिन्नरच्या विजयनगर भागात राहणारा शिवा तुकाराम जगताप (२३) हा युवा कामगार दुपारी अडीच वाजता माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या एफडीसी कारखान्यात दुपारच्या सत्रात कामावर निघाला होता.  आपल्या मित्रासमवेत तो दुपारी अडीच वाजता कारखान्यासमोर दुचाकीहून उतरला. त्याचवेळी हल्लेखोराने धारदार शस्त्राने शिवा याच्यावर वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  शिवा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यास वाहनातून सिन्नर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉ. दिलीप गुुरुळे यांनी दिली.  एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे  यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी सिन्नर पालिका रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला होता.  मृत शिवाचे वडील तुकाराम जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विशाल सांगळे (पूर्ण नाव माहित नाही), रा. माळेगाव याच्याविरोधात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरारआहे.