शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह हत्यारे जप्त

By admin | Updated: June 13, 2017 01:42 IST

सराईत गुन्हेगार : पोलीस गस्तीपथकाने रचला सापळा

 लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : अमरधाम परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांकडून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व हत्यारे जप्त केली आहेत.आकाश दीपक लाटे, विनायक ऊर्फ झगड्या दीपक लाटे (रा़ पाथरवट लेन, पंचवटी) व योगेश चंद्रकांत शेलार (रा़ नाग चौक, पंचवटी) अशी या गुन्हेगारांची नावे असून, सोमवारी (दि़ १२) पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे़पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना पंचवटीतील सराईत गुन्हेगार अमरधाम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ पहाटेच्या सुमारास रेकॉर्डवरील हे तिघे संशयित गणेशवाडीकडून अमरधामकडे अ‍ॅक्टिवा दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या गस्तीपथकाने सापळा लावून या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांची झडती घेतली असता लाटे बंधूंकडे गावठी कट्टा, जिवंत काडतूस व लोखंडी कोयता अशी हत्यारे आढळून आली़ पंचवटी पोलीस ठाण्यात या तिघाही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़