शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

डंपर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

By admin | Updated: November 26, 2015 23:26 IST

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात

नांदूरशिंगोेटे : नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन नांदूर शिंगोटे येथील युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हॉटेल साईअमृत जवळ हा अपघात झाला. नांदूरशिंगोटे येथील साईनाथ भाऊसाहेब शेळके (२१), विनोद बाबूराव पठारे (२३) व दत्तू निवृत्ती साळवे (२३) हे तिघे युवक कामानिमित्त मोटारसायकलहून (क्र. एम. एच. १५, ए. टी. ८९१७) संगमनेरच्या दिशेने चालले होते. यावेळी सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या डंपरने (क्र. एम. एच. १३, आर. ४३६९) नांदूरशिंगोटे बायपास नजीक त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तिघाही युवकांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती अधिक खालावल्याने दत्तू साळवे यास गुरुवारी पहाटे नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. साईनाथ शेळके याचा उपचार सुरु असतांना गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. विनोद पठारे याच्यावर संगमनेर येथे उपचार सुरु आहेत. (वार्ताहर)