शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खोडदेनगरला युवकास टोळक्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

--- औरंगाबाद रोडवरील हॉटेलमधून मद्यसाठा जप्त पंचवटी : औरंगाबाद रोडवरील हॉटेल दख्खन करी येथे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ...

---

औरंगाबाद रोडवरील हॉटेलमधून मद्यसाठा जप्त

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील हॉटेल दख्खन करी येथे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकत विनापरवाना बाळगलेला २० हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

जयशंकर लॉन्ससमोरील हॉटेल दख्खन करी येथे ग्राहकांना विनापरवाना मद्य विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात व्हिस्की, रम, वाईन तसेच बियर असा २० हजारांचा मद्यसाठा आढळून आला. याप्रकरणी हॉटेलचालक धनंजय विनोद पाण्डेय याच्याविरुद्ध आडगाव पोलिसांत दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

गांजा तस्करीप्रकरणी संशयितास अटक

पंचवटी : आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात इनोव्हा मोटारीत आढळलेल्या बेकायदेशीर ६० किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी आडगाव पोलिसांनी येवला येथून अझरुद्दीन परवेझ शेख यासह अजून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मालेगावच्या नदीम आरिफ कलिम अहमद याला अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. येवल्यातील संशयित शेख हा नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.