शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खो-खो : जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा

By admin | Updated: October 29, 2015 22:10 IST

केबीएच, आरबीएच अजिंक्य

मालेगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व आदिनाथ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शालेय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात केबीएच विद्यालय, तर मुलींच्या गटात आरबीएच विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले.या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रीडाशिक्षक भानुदास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. गौरव कापडिया, जिल्हा क्रीडाप्रमुख प्रा. मोहन आहिरे, उपजिल्हा क्रीडाप्रमुख जाहीद हुसेन, मुख्याध्यापक अनिता शाह, खालीद अन्सारी, अब्दुल अजीज, संदीप कोंडूरकर, दिलीप पाटील आदि उपस्थित होते. लढतीत केबीएच विद्यालयाने स्वेस हायस्कूलचा ११-९ असा अवघ्या २ गुणांने पराभव केला. मुलींच्या गटात आरबीएच विद्यालयाने काकाणी विद्यालयाचा १३-११ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. विजयी संघाला सोनेरी करंडक देऊन गौरविण्यात आले. विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेसाठी जाहीद हुसेन, निरीक्षक प्रा. मोहन आहिरे, पंच गुणलेखन ए. एम. गोविंद, अब्दुल सत्तार, अब्दुल अजीज, टी. पी. निकम, आर. एन. देसले, शाहीद अक्तर, दानीश शेख यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या. सूत्रसंचालन भिकू खैरनार यांनी केले. प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)