शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील आदिवासी लाभार्थींना खावटीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:02 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरात शासनाच्या धोरणानुसार व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते या योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थी कुटुंबियांना देण्यात आला.

ठळक मुद्देकाळुस्ते येथे झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरात शासनाच्या धोरणानुसार व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते या योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थी कुटुंबियांना देण्यात आला.काळुस्ते येथे झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार खोसकर यांच्या समवेत माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, ॲड. संदिप गुळवे, आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गुजर, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, माजी सभापती गोपाळा लहांगे, रामदास धांडे, पं. स. सदस्य विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर कडू, बाळासाहेब लंगडे, अरुण गायकर, बाळासाहेब गाढवे, पांडूरंग शिंदे यांच्यासह सरपंच वनिता गवारी, यशवंतराव घारे, गंगाराम घारे, कैलास घारे, कविता खाडे, खंडू खोकले, मुख्याध्यपक फुंदे, रामकृष्ण घारे, शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.आदिवासी समाजाला खावटीसाठी लाभार्थी निवड करताना शासनाने अल्पभुधारक, अत्यल्पभुधारक, म.ग्रा.रो.ह.यो.मजुर असे नियम निकष बाळगून लाभार्थी निवड केलेली आहे. मात्र अद्यापही अनेक भूमीहीन, प्रकल्पग्रस्त व गरजु आदिवासींना लाभ मिळालेला नसुन या बाबत शासनदरबारी पाठपुरावा करून सरकारदरबारी विषय मांडुन वंचित राहिलेल्या सर्वांना लाभ मिळवुन देणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार