शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खरवंडीला झोपडीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

महादेव वाडी येथे असलेले चव्हाण कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाची तयारी करून ...

महादेव वाडी येथे असलेले चव्हाण कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाची तयारी करून सर्व धान्य-किराणा त्यांनी आपल्या झोपडीत भरून ठेवला होता. गुरुवारी (दि.५) दुपारी दोन वाजता सर्व कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी बाहेर गेले असता अचानक झोपडीला आग लागून त्यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोष निवृत्ती चव्हाण व त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. गावकऱ्यांनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले. यावेळी सरपंच जगन मोरे, सदस्य रवींद्र दाणे, सोपान मोरे, विलास मोरे, दशरथ मोरे, विठ्ठल मोरे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आर. एस. काळे तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

कोट....

झोपडीत राहणार्‍या प्रत्येक कुटुंबाने आगीपासून आपल्या संसाराची जपणूक कशी होईल यासाठी काळजी घेतली पाहिजे. येवला तालुक्यामध्ये झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्यासाठी येवला पंचायत समितीकडून पावले उचलली गेली आहे. एका वर्षांमध्ये जवळपास अडीच हजार घरकुले लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम येवला पंचायत समिती कडून होत आहे.

- प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

फोटो- ०६ खरवंडी

खरवंडी येथे आगीत भस्मसात झालेली झोपडी.

===Photopath===

060321\06nsk_49_06032021_13.jpg

===Caption===

फोटो- ०६ खरवंडी खरवंडी येथे आगीत भस्मसात झालेली झोपडी.