शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीप शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : गेल्या १५ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून खरीप शेती धोक्यात ाली आहे. काही ठिकाणी शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळाले आहेत.

त्र्यंबकेश्वर : गेल्या १५ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून खरीप शेती धोक्यात ाली आहे. काही ठिकाणी शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळाले आहेत. तालुक्यातील नागली हे या भागातील बळीराजाचे आवडते खाद्य. पण पावसाअभावी नागली रोपे पिवळी पडत आहे. काहींची भात लावणी खोळंबली आहे. वास्तविक श्रावण महिन्यात पावसाचा जोर जास्त असतो. मागील वर्षी याच काळात पावसाने तालुक्याची सरासरी ओलांडली होती. पेरणीची बरीच कामे आटोपली होती.यावर्षी ऐन श्रावण महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने दडी मारली आहे. दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडतो आणि त्यानंतर ऊन पडते. पावसाची ही रोजचीच अनिश्चितता झाली आहे. कधी कधी तास अर्धा तास पाऊस पडतो, त्यानंतर गायब होतो. पावसाने काही ठिकाणी नागली रोपांना दिलासा मिळाला आहे.भात पिकाची खोळंबलेली लावणीची कामे मार्गी लागली आहेत. शेतीच्या कामांना दिलासा मिळून वेग आला आहे. सुमारे तासभर पाऊस पडल्याने शेतीची अडकलेली कामे सुरू होतील; पण पावसाचे हे सातत्य असेच असणे गरजेचे आहे.अन्यथा कामाला सुरुवात झाली खरी; पण तासभर पाऊस पडून नंतर उघडल्याने एक दोन दिवसांनी पुन्हा शेतकऱ्यांनी आकाशाकडे नजरा लावायच्या. वास्तविक या भागातील शेतीच मुळी लहरी निसर्गावर अवलंबून आहे.---------------लागवडीचा खर्चही निघत नसल्याने चिंतानाशिक - त्र्यंबक रस्त्यावरील तसेच तालुक्यातील इतर शेतकरीही आपली शेती विकून इतर धंद्याला लागले आहेत. कारण शेती करून उत्पन्न मिळत नाही. लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे काही शेतकरी म्हणतात. शेती व्यवसाय अनिश्चित झाला आहे. निदान तालुक्यातदोन ते तीन मोठे प्रकल्प असते तर तालुक्यातील बरीचशी शेतजमीन निदान ओलिता खाली येऊनबागायती शेती करता आली असती. अर्थात तालुक्यात जेथे जेथे पाण्याची कायमस्वरूपी सोय आहे तेथे बागायती पिके, भाजीपाला, रब्बी पिके बाराही महिने शेतकरी घेत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक