शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निफाड येथे खंडेराव महाराज यात्रौत्सव उत्साहात

By admin | Updated: February 10, 2017 22:46 IST

आकर्षक रांगोळीने वेधले भाविकांचे लक्ष : बारा गाड्या ओढण्याचे ड्रोन कॅमेराने चित्रीकरण

 निफाड : निफाड येथे आयोजित खंडेराव महाराज यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. सकाळी श्री खंडेराव महाराज मंदिरात संपन्न झाली त्यानंतर मांडव डहाळ्याची मिरवणूक शनी मंदिरापासून काढण्यात आली.सकाळी 10 वाजता कादवा नदी किनारी असलेल्या श्री खंडेराव महाराज पादुका मंदिरापासून कावडीची मिरवणूक काढण्यात आली दुपारी श्री खंडेराव महाराज देवतांचे पूजन करण्यात आले तसेच श्री मारु ती मंदिर येथे होम हवन करण्यात आले या मिरवणुकीच्या अग्रभागी जि.प शाळां 1 आण ि2 च्या विद्यार्थ्यांचे झान्ज पथक ।आण िलेझीम पथक होते वाद्याच्या तालावर झान्ज पथकातील आण िलेझीम पथकातील भगवा फेटा बांधलेले विद्यार्थी ताल धरत होते या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे फवारणी यंत्राद्वारे पिवळा भंडारा उधळण्यात येत होता त्यामुळे ही मिरवणूक पिवळ्या भंडार्याने न्हाहून निघाली होती या मिरवणुकीत कावडीधारकांच्या खांद्यावर सजवलेल्या कावड्या होत्या निफाड येथील माउली ग्रुप चे सदस्य आण िवैनतेय शिशुविहारच्या विद्यार्थ्यांनी श्री खंडेराव महाराज , बानुबाई ,म्हाळसा यांची वेशभूषा केली होती सफेद रंगाच्या अश्वाने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले हि मिरवणूक निफाडमधील महत्वाच्या मार्गावरून काढण्यात आली कावडी मिरवणुकीने निफाडकरांचे लक्ष वेधले होते . सायंकाळी शिवाजी चौकात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला श्री खंडेरावाचे भगत रमेश शेलार यांनी 12 गाड्या ओढल्या याप्रसंगी निफडकरांनी प्रचंड गर्दी केली होती यात्रा कमिटीच्या वतीने 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्र माचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापर करण्यात आला ज्या नागरिकांना गर्दीमुळे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म पाहणे शक्य होत नाही त्यांच्या साठी 10 बाय 12 च्या टीव्ही पडद्यावर 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.