शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:04 IST

जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून मंगळवारी (दि.१९) बारा गाड्या ओढण्याचा होणार आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : काठी मिरवणुकीने जागर सुरु ; सात दिवस सोहळा

जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून मंगळवारी (दि.१९) बारा गाड्या ओढण्याचा होणार आहे. यंदाचा मान सुकदेव घुले यांना मिळाला आहे. सप्ताह काळात नारायण अस्वले (नाशिक), मंदा सोनवणे (कोपरगाव), अनिल पोकळे (मानोरी), बाळु भुसे व शाहीर विजय भोळे (नाशिक), नाना शेळके (लासलगाव), एकनाथ बाहुले (चिखलठाणा) आदी कलाकारांचा जागरण गोंधळाचा कार्यक्र म दररोज रात्री खंडेराव मंदिरासमोर होणार आहे.खंडेराव महाराज यात्रोत्सवास यशस्वीतेसाठी प्रभाकर शिंदे, आप्पासाहेब शिंदे, अशोक शिंदे, गणपत गुंड, विजुबाबा, सर्जेराव शिंदे, शालीग्राम महाले, बाळासाहेब चव्हाणके, शांताराम शिंदे, नानासाहेब शिंदे, अशोक वाघ, विलास कुराडे, बाबासाहेब गुळे, नवनाथ शिंदे, वाळूबा सोनवणे, प्रभाकर तांबे, बबन शिंदे, साहेबराव घुले आदी प्रयत्नशील आहेत.