शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खैराई-वाघेरा किल्ला पर्यटन विकासापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:23 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर :पर्यटकांना भुरळ:लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.वाघेरा किल्ला हा त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळ १६ किलो मिटर अंतरावर आहे तर खैराई किल्ला हा त्र्यंबकेश्वर पासून ४५ किलो मिटर अंतरावर आहे. हिरवीगर्द झाडी, व आजूबाजूला घनदाट झाडी वेली फुलांनी घाट माथाच्या नाल्यामधून खळखळणारे झरे, आल्हाददायक वातावरण व किल्याच्या पायथ्याशी असलेली कारवी कुडानी सजलेली ही खेडी पर्यटकाना भूरळ घालतात. किल्यावर्ती अनेक ठिकाणी पाणवठे असून आज त्यांची अतिशय दयनीय परिस्तिथी आहे. या ठिकाणी जुन्या तोफा दोन असून त्यातील एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी पर्यटक यांची गर्दी होत असते. येथील धबधबे आण िखोल खोल ढोह हे एक आकर्षणाचा भाग आहे.मागील वर्षी हरसूल व ठाण पाडा येथील तरु णांनी किल्ल्यावर्ती वृक्षारोपण व पाणवठे यांची साप सपाई केली होती. आज या किल्ल्याची ढासळला ढसाळ होत असून या इतिहास कालीन किल्याचे संवर्धन जपावे यासाठी येथील परिसरातील युवकांनी तसेच ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन, आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देऊन पर्यटन विकास निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा तसेच खैराई हे दोन्ही किल्ले तालुक्याच्या शान वाढवत आहे. खैराई किल्ला महाराष्ट्र व गुजरात सीमे लगत असून येथील सृष्टी सौंदर्य व किर्र झाडी यामुळे पर्यटक आकर्षित होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटावर माणसासारखे प्रेम केले, त्याच्या स्मृती जपण्याची ही वेळ आहे, यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे.- मिथुन राऊत, शिवप्रेमी व गडकोट प्रेमी.

टॅग्स :Governmentसरकारtourismपर्यटन