शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

खडकजांबला पादचारी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

मुंबई-आग्रारोडवरील खडकजांब येथील सगुणा कंपनीच्या समोर ट्रक उभी करून क्लिनर नजीर इब्राहिम शेख (४५, रा. मदिना मशीदजवळ, ...

मुंबई-आग्रारोडवरील खडकजांब येथील सगुणा कंपनीच्या समोर ट्रक उभी करून क्लिनर नजीर इब्राहिम शेख (४५, रा. मदिना मशीदजवळ, सिल्लोड, जि. औरंगाबाद) हे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना स्कॉर्पिओने (क्र. एमएच १५ सीटी ३८८३) धडक दिली. यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला. मंगरूळ सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनिरीक्षक गवारे, गांगुर्डे, घुमरे करीत आहेत.

---------------------------------------------------------------------------

चांदवडला पावसाची जोरदार हजेरी

चांदवड - शहर व परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वाची एकच धावपळ उडाली. शहरात या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा शेतीमाल झाकण्यासाठी ताडपत्री सारखी व्यवस्था न केल्याने त्यांचा कांदा भिजला होता. अचानक पाऊस झाल्याने वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत होता.