शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला कर्नाटक सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:22 IST

कळवण : बेळगावातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा कळवण व इगतपुरी येथे निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदार बी. ए. कापसे यांना निवेदन देण्यात आले.

कळवण येथे कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निवेदन तहसीलदार बी. ए. कापसे यांना देताना शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, शीतलकुमार अहिरे आदी.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : बेळगावातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा कळवण व इगतपुरी येथे निषेध करण्यात आला.कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, अंबादास जाधव, साहेबराव पगार, कारभारी आहेर, संभाजी पवार, डॉ. दिनेश बागुल, विनोद भालेराव, शीतलकुमार अहिरे, संजय रौंदळ, किशोर पवार, विनोद मालपुरे, अजय पगार, प्रकाश भालेराव, अशोक हारदे उपस्थित होते. इगतपुरीत कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे दहनइगतपुरी शिवसेनेतर्फे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय इंदूलकर, समीर यादव, विनोद कुलथे, राजेंद्र इंदूलकर, उमेश शिरोळे, सोमनाथ सद्गुरू, विश्वास व्यवहारे, आकाश खारके, आकाश डावखर, सागर परदेशी, सुरेश भांगरे, त्र्यंबक बिन्नर व नगरसेवक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकkalwan-acकळवण